




चैतन्य संगीत विद्यालयाची स्थापना श्री.प्रसाद पाटील B.A. (हिंदी) यांनी २६ जानेवारी २००६ साली ठोंबरे वाडा महादेव गल्ली सांगोला येथे केली.
ते स्वतः संगीत विशारद तबला आणि संगीत विशारद सतार आहेत
संगीत शिक्षणामधील गुरुवर्य
श्री.शशिकांत बाळकृष्ण पाटील ( वडील )
श्री.भानुदास बुवा ढवळीकर सर पंढरपूर
श्री.कै. त्र्यबंक दत्तोपंत जोशी सर मंगळवेढेकर पंढरपूर
श्री. विनायक फाटक सर पुणे
श्री. मनमोहन कुंभारे सर सांगली
श्री. मोहसीन मिरजकर सर मिरज
चैतन्य संगीत विद्यालय हे अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई या संस्थेची संलग्नता प्राप्त विद्यालय आहे .
संलग्नता प्राप्त क्रमांक S – M97 आणि प्रमाणपत्र क्रमांक ७२३ मान्यता साल २००८
चैतन्य संगीत विद्यालयाची दुसरी शाखा मंगळवेढा येथे १ जानेवारी २००९ पासून कार्यरत आहे.