विषय

विषय
- गायन / शास्त्रीय गायन / गाण
- तबला
- सतार / सितार
- हार्मोनियम / पेटी / रीड ऑर्गन / पंप ऑर्गन
- कीबोर्ड / पियानो / सिंथेसायझर
- मृदंग / पखवाज / मृदंगम / पखावज
- गिटार
- व्हायोलिन
- कथ्थक / कथक (भारतीय शास्त्रीय नृत्य)
- बासरी / बासुरी
तबला
श्रिया कुलकर्णी हिने तबला विशारद ( प्रथम श्रेणी ) मिळवली आणि
विद्यालयातून प्रथम पदवी प्राप्त करण्याचा मान मिळवला परीक्षा एप्रिल मे २०१३
कुमारी नवेली देशपांडे हिचे सह्यादी वाहिनी " वा रे वा " दि १४/०२/२००९ रोजी तबला वादन
कुमार प्रथम यादव याने सह्यादी वाहिनी " वा रे वा " दि १९/०१/२००९ रोजी तबला वादन
श्रीया गणेश कुलकर्णी दत्त गायन समाज बार्शी प्रथम क्रमांक दि.१२/०२/२००९
श्रीया गणेश कुलकर्णी हिचा श्रीरंग कला निकेतन तळेगाव दाभाडे येथील कै. राम मराठे यांच्या संगीत स्पर्धेत तृतीय क्रमांक
श्रिया कुलकर्णी हिचे साम मराठी वाहिनीवर तबला वादन दि.२१/०८/२०११
ताल साधना सोलापूर आयोजित स्पर्धेत अनिकेत पुजारी चौथा क्रमांक दि.२५/१२/२०११

गायन
अभिषेक पुजारी साम मराठी वाहिनीवर सुगम गायन दि.१८/०९/२०११
कुमारी उत्क्रांती मासाळ प्र.पूर्ण गायन विषयास तिसऱ्या परीक्षेत प्रथम श्रेणी आणि केंद्रात प्रथम वर्ष एप्रिल - मे सत्र २०१०
कुमारी उत्क्रांती मासाळ सोलापूर आकाशवाणी वर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दि. २१/००/२०११

हार्मोनियम
सुमेध डबीर हार्मोनियम विषयांत प्र.प्रथम परीक्षेत विशेष गुणवत्तेसह केंद्रात प्रथम सत्र एप्रिल मे २०१४

सतार
कु.गायत्री कुलकर्णी प्र.पूर्ण परिक्षेत विशेष योग्यतेसह उत्तीर्ण
कु. श्रावणी हिरफोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
कु. श्रावणी हिरफोडे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

मृदंग
हे वाद्य समुद्रमंथनातून जी नव रत्ने आली त्यामधील हे एक रत्न मानले गेले आहे